Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPrakash Ambedkar : काँग्रेसच्या नव्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘हे म्हणजे...

Prakash Ambedkar : काँग्रेसच्या नव्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘हे म्हणजे वराती मागून घोडे’

Prakash Ambedkar : काँग्रेसच्या नव्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘हे म्हणजे वराती मागून घोडे’

[ad_1]

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा व केंद्रात मंत्रीपद देणार – काँग्रेसची ऑफर

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद म्हटले की, “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही पुन्हा एकत्र येण्यास तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पक्ष राज्यसभेत पाठवायला तयार आहे. यासोबट त्यांना केंद्रात मंत्रिपद देखील द्यायला तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा नवा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वेगळे लढण्याचा फायदा हा केवळ भाजपला होणार आहे. २०१९मध्ये देखील वंचितच्या भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसला होता. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या पाठिंब्या शिवाय निवडून येऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकर हे आमचे मोठे बंधु असून, त्यांना राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला ते मान्यता देतील अशी अपेक्षा देखील अहमद यांनी व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments