Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Khadse : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार

Eknath Khadse : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार

[ad_1]

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र एकनाख खडसे यांनी या वृत्ताला फेटाळत सध्या भाजपमध्ये जाण्याचा विचार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वत:च आपण भाजपमध्ये जात असल्याचं म्हटले आहे. खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार, हे शनिवारी सायंकाळपर्यंत निश्चित होणार आहे. काही महिन्यापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या खडसेंचे शरद पवारांनी विधानपरिषद आमदारकी देऊन राजकीय पुनर्वसन केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments