Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

MNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

MNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

[ad_1]

Mumbai Police issues traffic advisory For MNS Padwa Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल २०२४ रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. दरम्यान, मनसे पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांचे समर्थक शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवू नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments