
[ad_1]
सईच्या कामाविषयी
सई ताम्हणकरचा काही दिवसांपूर्वी ‘भक्षक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तिच्यासोबत भूमि पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यापाठोपाठ आता सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. तसेच प्रतीक गांधी आणि इमरान हाश्मीसोबत ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या नावाच्या दोन बड्या प्रोजेक्टमध्ये सई ताम्हणकर भूमिका वठवताना दिसणार आहे.
[ad_2]
Source link
