Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ! उष्णतेच्या लाटेसह 'या' जिल्ह्यांना...

Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ! उष्णतेच्या लाटेसह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा

[ad_1]

या जिल्ह्यात होणार पाऊस

पुढील काही दिवस राज्यातील विदर्भात यवतमाळ, वर्धा, अमरावती, येथे उष्णतेच्या लाटेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद लातूर, येथे मेघर्गजना, व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर बीड, नगर, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments