भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्…; पाहा नेमकं काय झालं

0
9
भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्…; पाहा नेमकं काय झालं


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘बडे मिया छोटे मियां’ हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ दोघांनी शेअर केले होते. त्यांच्या या व्हिडीओंमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. काल, २६ मार्च रोजी ‘बडे मिया छोटे मियां’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link