शेगावचे तहसीलदार डी आर बाजड यांनीही भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, शेगावात २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे.