Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी..! पुण्यातील टोल नाक्यावर एका स्कॉर्पिओमधून ५० लाखांची रोकड जप्त, लोकसभा...

मोठी बातमी..! पुण्यातील टोल नाक्यावर एका स्कॉर्पिओमधून ५० लाखांची रोकड जप्त, लोकसभा निवडणुकीसाठी पैशांचा वापर?

[ad_1]

ही स्कॉर्पिओ पुणे पासिंगची असून कोठे जात होती, याचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जात आहे. निवडणुका तोंडावर इतकी मोठी रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात येणाऱ्या उर्से टोल नाक्यावर सापडलेली ही रक्कम नेमकी कोणत्या कारणास्तव गाडीमध्ये ठेवली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments