Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईत लिफ्टमनचे १० वर्षाच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात...

Mumbai: मुंबईत लिफ्टमनचे १० वर्षाच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ताडदेव परिसरातील एका इमारतीच्या डी विंगमध्ये राहते. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडिता दुसऱ्या विंगमध्ये जात असताना लिफ्टमनने तिला स्पर्श केला आणि तिचे चुंबन घेतले. यामुळे पीडित मुलगी घाबरली आणि सध्याकाळी तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आई- वडिलांना सांगितला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments