नशीबच फळफळलं..! DREAM 11 वर कोल्हापूरकर फळ विक्रेता झाला करोडपती, IPL च्या पहिल्याच मॅचवर जॅकपॉट

0
16
नशीबच फळफळलं..! DREAM 11 वर कोल्हापूरकर फळ विक्रेता झाला करोडपती, IPL च्या पहिल्याच मॅचवर जॅकपॉट

Dream 11 Winner : ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून एक कोटी रुपये जिंकलेला शुभम गेल्या चार ते पाच वर्षांपासून ड्रीम ११ वर खेळत आहे. त्याचे आईवडील गेल्या ४० वर्षापासून कोल्हापुरात फळविक्रीचा व्यवसाय करतात.

Source link