Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रSion ROB : मुंबईकरांनो लक्ष द्या! सायन रोड ओव्हर ब्रिज अखेर २८...

Sion ROB : मुंबईकरांनो लक्ष द्या! सायन रोड ओव्हर ब्रिज अखेर २८ मार्चला बंद होणार

[ad_1]

Sion ROB Shut Down On March 28: मुंबईतील सायन रोड ओव्हर ब्रिज तोडण्याचा कामाला अखेर मुहूर्त सापडला. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हरब्रिज ११२ वर्षे जुना आहे. जानेवारी महिन्यातच हा पूल पाडण्यात येणार होता. परंतु, स्थानिक लोक आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाला विलंब झाला. आता हा पूल २८ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्बांधणीच्या कामासाठी हा पूल दोन वर्षांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments