
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वास्कोमधील स्थानिक एमट्रॅक स्टेशनजवळ झाली. हे स्टेशन बेकर्सफील्डपासून जवळपास २५ मैल उत्तर-पश्चिममध्ये आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसते की, एक व्यक्ती फुटपाथचे निरीक्षण करत आहे. व्हिडिओत दिसते की, तो अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे पाय खात आहे.






