Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रनेक्सस सीवूडस् मॉलतर्फे मुंबईकरांसाठी ‘होळी ब्लास्ट’ची मेजवानी! रंग, संगीत व पाककलेचे अनोखे...

नेक्सस सीवूडस् मॉलतर्फे मुंबईकरांसाठी ‘होळी ब्लास्ट’ची मेजवानी! रंग, संगीत व पाककलेचे अनोखे फ्युजन

नेक्सस सीवूडस् मॉलतर्फे मुंबईकरांसाठी ‘होळी ब्लास्ट’ची मेजवानी! रंग, संगीत व पाककलेचे अनोखे फ्युजन

[ad_1]

होळी ब्लास्टमध्ये मुंबईकरांना लाईव्ह म्युझिक सोबत चाटचा देखील आस्वाद घेता येणार आहे. पारंपरिक थंडाई, विविध चाट, मोमोज् स्टॉल त्याचबरोबर चहा, कॉफी, कॉकटेल यांसह होळी स्पेशल पेयाचा देखील आनंद लुटता येणार आहे. तसेच बॉलीवूड आणि हॉलिवूड गाणी वाजवणारे लोकप्रिय डी.जे रिचल आणि डी.जे मॅक यांच्यासोबत होळी ब्लास्टमध्ये संगीताचा आनंद नागरिकांना लुटता येईल. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments