Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रDombivli Nursery Video : डोंबिवलीतील पाळणाघरात चिमुकल्यांना बांधून मारहाण, व्हिडिओ पाहून पालक...

Dombivli Nursery Video : डोंबिवलीतील पाळणाघरात चिमुकल्यांना बांधून मारहाण, व्हिडिओ पाहून पालक शॉक!

Dombivli Nursery Video : डोंबिवलीतील पाळणाघरात चिमुकल्यांना बांधून मारहाण, व्हिडिओ पाहून पालक शॉक!

[ad_1]

Dombivli Nursery Shocking Video: कामानिमित्त घराबाहेर पडणारे पालक आपल्या मुलांना पाळणाघरात सोडून जातात. पाळणाघर सांभळणारे आपल्या मुलांची आई-वडिलांसारखीच काळजी घेतात, असा पालकांचा विश्वास असतो. परंतु, डोंबिवली येथील फडके रोडवरील हॅप्पी किड्स डे केअरमध्ये चिमुकल्यांना मारहाण आणि बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांमध्ये संतपाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पाळणाघरातील कर्मचारी आणि मालक यांच्याविरोधात रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments