Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रLatur Crime : लातूरमध्ये ६ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून बापाची गळफास घेऊन...

Latur Crime : लातूरमध्ये ६ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून बापाची गळफास घेऊन आत्महत्या

Latur Crime : लातूरमध्ये ६ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून बापाची गळफास घेऊन आत्महत्या

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूतडा हे मोती नगर येथे राहतात. मार्केट यार्ड परिसरात त्याचे इडली गृह देखील आहे. मुलीसाठी इडली आणतो तसेच मुलीला शाळेत सोडतो असे सांगितले. दरम्यान अभय हा घराबाहेर पाडला. त्याने मुलीसाठी इडिली आणली. मात्र, त्याच्या मनात काय चालले याचा कुणालाही थांगपत्ता नव्हता. घरी येत त्याने मुलीचा गळा बेडशीटने आवळून तिला ठार केले. यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments