[ad_1]
kidney transplant for dogs: किडनीच्या आजारामुळे अनेक जण दगावत असतात. अनेक जण किडनी दानाच्या प्रतीक्षेत असतात. मात्र, मानवा प्रमाणेच प्राण्यांनाही किडनीचे आजर असून पुण्यातील ९ वर्षीय ब्रूनो नामक श्वनाला किडीनि दात्याची प्रतीक्षा आहे.
[ad_2]
Source link
kidney transplant for dog: पुण्यातील ९ वर्षाच्या ब्रुनोला प्रतिक्षा किडनी दात्याची; किडनी दानासाठी आवाहन
RELATED ARTICLES
