Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रChavdar Tale satyagraha : चवदार तळे सत्याग्रहाचा आज वर्धापनदिन सोहळा; हजारोंच्या संख्येने...

Chavdar Tale satyagraha : चवदार तळे सत्याग्रहाचा आज वर्धापनदिन सोहळा; हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी महाडला

Chavdar Tale satyagraha : चवदार तळे सत्याग्रहाचा आज वर्धापनदिन सोहळा; हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी महाडला

[ad_1]

येथे येणाऱ्या नागरिकांसाठी विविधी सोई सुविधा देण्यात आल्या आहेत. महाड नगरपालिकेकडून चवदार तळे येथे आरओ फिल्टरचे पाणी देण्यात येणार आहे. क्रांतिस्तंभ परिसरात नळजोड देण्यात आले आहे. तर पाण्याच्या साठवण टाक्या आणि टँकर व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहे देखील उभारण्यात आले आहेत. भीमसैनिकांना उन्हाचा त्रास जाणवू नये, या करता मंडप देखील उभारण्यात आला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर रेड कारपेट टाकण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments