Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशभयंकर बदला.. पुतणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बहिणीवर घरात घुसून बलात्कार

भयंकर बदला.. पुतणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बहिणीवर घरात घुसून बलात्कार

[ad_1]

चुलत पुतणीवर झालेल्या अत्याचाराने संतप्त झालेल्या चुलत्याने आरोपीचा बदला घेण्यासाठी भयंकर षड्यंत्र रचले. त्याच्या विवाहित बहिणीवर १३ मार्च रोजी घरात घुसून बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीकडे तिचा फोटो व व्हिडिओ होता. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने घराच्या छतावर बोलावून तिच्यावर अत्याचार केला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments