Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रElectric buses : मुंबई-पुण्यादरम्यान धावणार इलेक्ट्रीक बसेस; नितीन गडकरींनी सांगितली योजना

Electric buses : मुंबई-पुण्यादरम्यान धावणार इलेक्ट्रीक बसेस; नितीन गडकरींनी सांगितली योजना

[ad_1]

Mumbai Pune Electric Bus :  मुंबईत बेस्ट प्रशासनाकडून ई-बसेस धावत आहेत. त्याच धर्तीवर आता मुंबई-पुण्यासारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरही इलेक्ट्रीक बसेस धावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार येत्या पाच वर्षात भारतातील सर्व शहरात आणि दिल्ली-शिमला,  दिल्ली-चंदीगड तसंच मुंबई-पुणेसारख्या लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची योजना आखत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments