Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi : भाजपमध्ये जाण्यापूर्वी सोनिया गांधीसमोर ढसाढसा रडणारा 'तो' वरिष्ठ नेता...

Rahul Gandhi : भाजपमध्ये जाण्यापूर्वी सोनिया गांधीसमोर ढसाढसा रडणारा ‘तो’ वरिष्ठ नेता कोण?

[ad_1]

Rahul Gandhi in INDIA alliance rally in Mumbai: कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडतांना माझ्या आईकडे रडत आला. मी त्यांचं नाव घेणार नाही. ते याच राज्यातील आहेत. त्यांनी माझ्या आईला रडत रडत म्हणाले, सोनियाजी मला लाज वाटते, माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाही. या नेत्याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments