ready reckoner rate pune: पुण्यात घर खरेदीचे स्वप्न महागणार! या वर्षी ‘रेडीरेकनर’च्या दरात होणार तब्बल एवढी वाढ

0
19
ready reckoner rate pune: पुण्यात घर खरेदीचे स्वप्न महागणार! या वर्षी ‘रेडीरेकनर’च्या दरात होणार तब्बल एवढी वाढ


ready reckoner rate pune : मुंबई प्रमानेच पुण्यात आपले घर असावे अशी इच्छा सर्वसामान्य नागरिकांची असते. मात्र, पुण्यात देखील घरांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने पुण्यातील घरांच्या किमती या वाढणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून अथवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच घरांच्या किमिती या गगनाला भिडल्या असतांना आता पुण्यात घर घेणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर जाणार आहे.



Source link