Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Ola uber ban : कारवाईच्या धास्तीने ओला आणि उबेर टॅक्सी पुण्यातून...

Pune Ola uber ban : कारवाईच्या धास्तीने ओला आणि उबेर टॅक्सी पुण्यातून गायब! आरटीओची ४० गाड्यांवर कारवाई

Pune Ola uber ban : कारवाईच्या धास्तीने ओला आणि उबेर टॅक्सी पुण्यातून गायब! आरटीओची ४० गाड्यांवर कारवाई

[ad_1]

दरम्यान, टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी ५० आरटीओ अधिकारी बाहेर पडले आहेत, अशी अफवा गुरुवारच्या रात्री टॅक्सीचालकांमध्ये पसरली. त्यामुळे विमानतळावर असलेल्या एरोमॉलमध्ये रात्रीच टॅक्सीचालकांनी सेवा थांबविली. परिणामी, येथे चांगलाच गोंधळ उडाला. टॅक्सी सेवा थांबल्यामुळे रात्री विमानाद्वारे बाहेरून पुण्यात येणाऱ्या विमानप्रवाशांना बराच वेळ वाहन मिळाली नाही. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments