Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAsim Sarode : शिंदे गटातील 'हे' आमदार उद्धव ठाकरेंची साथ देण्यास तयार!...

Asim Sarode : शिंदे गटातील ‘हे’ आमदार उद्धव ठाकरेंची साथ देण्यास तयार! अ‍ॅड. असीम सरोदे यांनी थेट नावंच सांगितली!

Asim Sarode : शिंदे गटातील ‘हे’ आमदार उद्धव ठाकरेंची साथ देण्यास तयार! अ‍ॅड. असीम सरोदे यांनी थेट नावंच सांगितली!

[ad_1]

सरोदे यांनी यावेळी शिंदे गटातून पुन्हा परत येण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे देखील जाहीर केली. तब्बल १० ते १२ जणांची नवे त्यांनी जाहीर केली. आमदार लता सोनावणे, आमदार श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, बालाजी कल्याणकर, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे व प्रकाश आबिटकर हे आमदार परत येण्यास उत्सुक असल्याचे सरोदे यांनी जाहीर भाषणात म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments