Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार,...

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

[ad_1]

राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू केल्यानंतर महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा लागणार आहे. तर पुरूष शिक्षकांना गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन केलेला असावा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments