Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रFarmers News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक...

Farmers News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

Farmers News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

[ad_1]

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,  आमचे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचे हित जपणारे सरकार आहे. सरकारकडून अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्व योजनांचे नियोजन सरकारकडून केले जाते. महायुतीच्या सरकारने गेल्या दीड वर्षात शेतकऱ्याना ४५ हजार कोटींची मदत केली आहे. सिंचनांचे १२० प्रकल्प मार्गी लावले आहेत. यामुळे राज्यातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments