Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्ररावेरमध्ये खडसे Vs खडसे सामना? लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा...

रावेरमध्ये खडसे Vs खडसे सामना? लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा निर्णय

रावेरमध्ये खडसे Vs खडसे सामना? लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा निर्णय

[ad_1]

पुढे खडसे म्हणाले की, रोहिणी खडसे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. तसंच प्रकृतीच्या कारणामुळे मी ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगणार नाही, असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments