Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रनागपूर हादरलं..! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, आत्महत्या की घातपात?

नागपूर हादरलं..! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, आत्महत्या की घातपात?

नागपूर हादरलं..! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, आत्महत्या की घातपात?

[ad_1]

नागपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  मौदा तालुक्यामधील शांतीनगर तुमान गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका घरात तिघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटूंबातील पती, पत्नी आणि मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments