Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशElectoral bonds case : ११ दिवसांत ३३०० हून अधिक इलेक्टोरल बाँड्सची विक्री!...

Electoral bonds case : ११ दिवसांत ३३०० हून अधिक इलेक्टोरल बाँड्सची विक्री! स्टेट बँकेची सुप्रीम कोर्टात माहिती

Electoral bonds case : ११ दिवसांत ३३०० हून अधिक इलेक्टोरल बाँड्सची विक्री! स्टेट बँकेची सुप्रीम कोर्टात माहिती

[ad_1]

Electoral bonds case : भारतीय स्टेट बँकेने सुप्रीम कोर्टाला प्रतिज्ञा पत्र सादर करून १ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९ या कालावधीत सादर करण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती दिली. या कालावधीत एकूण ३३४६ रोखे खरेदी करण्यात आले. यापैकी १६०९ निवडणूक रोखे थांबवण्यात आले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments