Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray :"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर...

Raj Thackeray :”एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी..”; राज ठाकरेंवर भाजपचा पलटवार, सुनिल तटकरेंनीही दिलं उत्तर

Raj Thackeray :”एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी..”; राज ठाकरेंवर भाजपचा पलटवार, सुनिल तटकरेंनीही दिलं उत्तर

[ad_1]

राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देशाच्या भल्यासाठी एकच काय, १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी राष्ट्र सर्वोतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला मुलं आमची, तुमची यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. देशहितासाठी आणखी १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी चांगली पोरं भाजपा घेईल. आमचं केंद्रीय नेतृत्त्व असणारे नरेंद्र मोदी यांना कोणाला कडेवर घ्यायचं, कोणाला गोंजारायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments