Devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले, ‘देवाधी देव’ हे गाणं ऐकलं का? पाहा व्हिडिओ

0
20
Devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले, ‘देवाधी देव’ हे गाणं ऐकलं का? पाहा व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘देवाधी देव महादेव’ गाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. ‘शिवसंभो, नीलकंठ तू अनादी….देवाधी देव महादेव…’ असे या गाण्याचे बोल आहे. गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हे गाणं जवळपास ४० लाख लोकांनी पाहिले आहे. तर ४१ हजारांहून अधिक युजर्सने गाण्याला लाईक केले आहे.भगवान शिवशंकर यांच्याबद्दलच्या स्तुती आणि भक्तीचे शब्द यात आहेत.

Source link