Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा नवा प्रवास! 'आई कुठे काय करते' मालिकेच्या...

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा नवा प्रवास! ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या वेळेत बदल

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा नवा प्रवास! ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या वेळेत बदल

[ad_1]

Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काहीना काही घडत असते. गेल्या काही दिवसांपासून तर मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात चढउतार सुरु आहेत. अरुंधती आणि अनिरुद्धचे आयुष्य जर सुखकर झाले तर मग ती कसली. आता अरुंधतीच्या आयुष्यात नवे वादळ आले आहे. मायाच्या एण्ट्रीने अरुंधतीचे आयुष्य बदलले आहे. माया आशुतोषच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत आता अरुंधतीला देखील चाहूल लागली आहे.  तसेच मालिकेच्या वेळेत एक नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार असल्यामुळे ही मालिका बंद होणार की काय अशी चर्चा रंगली होती. आता मालिकेच्या वेळेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments