Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनShaitaan Box office Day 1: 'शैतान' ओपनिंग डेला पास की नापास, जाणून...

Shaitaan Box office Day 1: ‘शैतान’ ओपनिंग डेला पास की नापास, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

Shaitaan Box office Day 1: ‘शैतान’ ओपनिंग डेला पास की नापास, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

[ad_1]

इतर चित्रपटांना टक्कर

यंदाच्या वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ‘शैतान’ चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. यंदाच्या वर्षात दीरिता आणि ऋतिकच्या फायटर या चित्रपटाने पहिल्या दिवशी २४.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे ‘शैतान’ या चित्रपटाकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाने तेरी बातों में ऐसा उलझा जिया आणि आर्टिकल ३७०ला मागे टाकले आहे. तेरी बातों में ऐसा उलझा जिया चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.७ कोटी कमावले आहेत. तर आर्टिकल ३७०ने ५.९ कोटी रुपये कमावले आहेत. शैतान चित्रपटाने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे. आता येत्या विकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments