Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनVintage Car: अभिनेत्याची विंटेज कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत केली परत करण्याची...

Vintage Car: अभिनेत्याची विंटेज कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत केली परत करण्याची मागणी

[ad_1]

करण कुंद्राच्या कामाविषयी

करण कुंद्रा बिग बॉस १५ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. त्याचवेळी त्याची ओळख तेजस्विनी प्रकाशशी झाली. बिग बॉसच्या घरातच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. तेव्हा पासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहे. त्यापूर्वी करण अनुषा दांडेकरला डेट करत होता. त्यांचा लव्हस्कूल हा एमटीव्हीवरचा शो विशेष गाजला होता. पण या शो दरम्यानच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करण आणि तेजस्विनी एकमेकांना डेट करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments