Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशFiring on Farmers | गोळी लागल्यानेच युवा शेतकऱ्याचा मृत्यू; गृहमंत्र्यांवर एफआयआर दाखल...

Firing on Farmers | गोळी लागल्यानेच युवा शेतकऱ्याचा मृत्यू; गृहमंत्र्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

शेतकरी आंदोलनादरम्यान शुभकरण सिंग यांच्या मृत्यूबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाच डॉक्टरांच्या पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शुभकरणच्या डोक्यातून गोळीचे अनेक तुकडे सापडले आहेत.

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान शुभकरण सिंग यांच्या मृत्यूबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाच डॉक्टरांच्या पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शुभकरणच्या डोक्यातून गोळीचे अनेक तुकडे सापडले आहेत.

शुभकरणच्या डोक्याला दोन जखमा आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यापैकी एक त्याच्यासाठी जीवघेणी ठरली तसेच मेंदूच्या दोन्ही गोलार्धांमधून अनेक गोळ्या सापडल्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments