Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांना 'इंडिया' आघाडीत येण्याची...

Political News | लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांना ‘इंडिया’ आघाडीत येण्याची ऑफर | Navarashtra (नवराष्ट्र)

Political News | लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांना ‘इंडिया’ आघाडीत येण्याची ऑफर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांना ‘इंडिया’ आघाडीत येण्याची ऑफर

राजद नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी जमुईचे खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांना ‘इंडिया’ आघाडीत येण्याची ऑफर दिली. तेजस्वी म्हणाले की, आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

पाटणा : राजद नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी जमुईचे खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांना ‘इंडिया’ आघाडीत येण्याची ऑफर दिली. तेजस्वी म्हणाले की, आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आम्ही आहोत तिथेच आहोत. ज्यांना यावे लागेल ते सांगणार नाहीत. आरजेडी नेत्याने चिराग पासवान यांना महाआघाडीत स्थान देण्याची शक्यता नाकारली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मार्च रोजी बिहारचा दौरा केला आणि बेगुसरायसह औरंगाबाद येथे जाहीरसभेला संबोधित केले. यावेळी लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान कुठेच दिसले नाहीत. जमुईचे खासदार चिराग यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नितीश सरकारच्या शपथविधीसाठी आणले होते. दरम्यान, तेजस्वी यादव यांचे चिराग पासवान यांच्याबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments