Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : राज्यात आजही पाऊस! विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह बरसणार!...

Maharashtra weather update : राज्यात आजही पाऊस! विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह बरसणार! असे असेल हवामान

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. दरम्यान, आज देखील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments