Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशJamnagar airport : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

Jamnagar airport : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

Jamnagar airport : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

[ad_1]

जामनगर विमानतळ २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार आहे. यावेळी या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय विमाने, खाजगी विमाने उतरली असून त्यामुळे या विमानतळाला हा दर्जा देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या ठिकाही या दर्जाच्या सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने विमानतळावर कस्टम, इमिग्रेशन आणि क्वारंटाईन (CIQ) सुविधा उभारण्यासाठी संसाधनांवर दबाव आणल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments