Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : मार्च मध्येही अवकाळीचे ढग कायम! आज राज्यात बहुतांश...

Maharashtra weather update : मार्च मध्येही अवकाळीचे ढग कायम! आज राज्यात बहुतांश ठिकाणी बरसणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीट

Maharashtra weather update : मार्च मध्येही अवकाळीचे ढग कायम! आज राज्यात बहुतांश ठिकाणी बरसणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीट

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यात मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारा, वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पाऊस होणार आहे. तर काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या पावसामुळे तापमानात देखील लक्षणीय घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments