Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Bhide : मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला; काळे झेंडेही दाखवले

Sambhaji Bhide : मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला; काळे झेंडेही दाखवले

[ad_1]

या वेळी संभाजी भिडे ही पुढील सीटवर बसलेले होते. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला केला. काचावर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोरात हाताने मारण्यात आले. यात त्यांच्या गाडीची काच फुटली. तर एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. यावेळी पोलिसांकडून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस घटनास्थळी असल्याने त्यांनी तातडीने जमावाला पांगवले. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यावर भिडे गुरुजी पुढे मालेगावच्या दिशेने निघाले. दरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments