Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रFadnavis on pawar invitation : फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण, काय...

Fadnavis on pawar invitation : फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण, काय दिलं कारण?

[ad_1]

शरद पवारांच्या आमंत्रणाच्या पत्राला फडणवीसांनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. भोजनासाठी दिलेल्या आमंत्रणाबद्दल त्यांनी सुरुवातीलाच पवारांचे आभार मानले आहेत. पुढं ते म्हणतात, ‘आपण जाणताच की, अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती इथं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्यानं उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यग्रतेचा असणार आहे. त्यामुळं आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments