Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम-किसान योजनेत ९० लाख नवे लाभार्थी जोडले,...

PM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम-किसान योजनेत ९० लाख नवे लाभार्थी जोडले, कृषी मंत्रालयाची माहिती

[ad_1]

ही योजना अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी मध्यस्थांच्या सहभागाशिवाय योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शेतकरीकेंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. पीएम-किसान पोर्टल यूआयडीएआय, पीएफएमएस (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम), नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि आयकर विभागाच्या पोर्टलशी जोडले गेले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments