Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रRashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना दोन वर्षांची मुदतवाढ, विरोधकांकडून टीका

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना दोन वर्षांची मुदतवाढ, विरोधकांकडून टीका

[ad_1]

मराठा आरक्षण पुरस्कर्ते मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे? हे पहावं लागेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्वाच्या भाजप नेत्यांनी केले होते. यावर बोलताना रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक असताना सरकारसाठी ते शोधणे सोपे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जरांगेना कोणी कोणी फोन केले याची माहिती पोलीस महासंचालक फडणवीसांना पुरवू शकतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments