Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAkshay Kumar: बॉलिवूडनंतर अक्षय कुमार राजकारणात उतरणार? लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

Akshay Kumar: बॉलिवूडनंतर अक्षय कुमार राजकारणात उतरणार? लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

[ad_1]

अक्षय कुमारला लोकसभेचे तिकीट मिळणार?

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप अभिनेता अक्षय कुमारला तिकीट देऊ शकते, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत युती करण्यासोबतच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही जागावाटप करण्यात आले आहे. यानंतर भाजपनेही दिल्लीतील जागांचे आकलन सुरू केले आहे. यावेळी काही जागांवर नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खासदारांचा ट्रॅक रेकॉर्ड, एमसीडी निवडणुकीतील पराभव आणि काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन भाजप यावेळी दिल्लीतील लोकसभेच्या पाच किंवा कदाचित सातही जागांवर नवे चेहरे उभे करू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments