Navi Mumbai: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! उरणमध्ये पूल कोसळला, दोन जणांचा मृत्यू

0
2
Navi Mumbai: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! उरणमध्ये पूल कोसळला, दोन जणांचा मृत्यू


नवी मुंबईत एक खाडी पूल कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. उरण तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. धुतुम ते दिघोडा दरम्यानचा खाडी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 



Source link