Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रमहेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करत जोरदार स्वागत

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करत जोरदार स्वागत

[ad_1]

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज  मिळाल्यानंतर त्यांच्या  स्वागताची समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली. शिंदे गटाकडून शहरात जागोजागी बॅनर लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. ठाणे, कल्याण व डोंबिवली भागात शिवसेनेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments