Saturday, October 17, 2026
Homeदेश-विदेशGoods Train | विनाचालक मालगाडी तब्बल 84 किलोमीटर धावली पण रेल्वे प्रशासनाच्या...

Goods Train | विनाचालक मालगाडी तब्बल 84 किलोमीटर धावली पण रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली; व्हिडिओ आला समोर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

विनाचालक मालगाडी तब्बल 84 किलोमीटर धावली पण रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली; व्हिडिओ आला समोर

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण रेल्वे ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. रेल्वेचा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात.

नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण रेल्वे ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. रेल्वेचा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली. या ठिकाणी एक मालगाडी विनाचालक तब्बल 84 किलोमीटर सुसाट धावली. पण रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments