Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनUrvashi Rautela Gold Cake: अबब थाटच न्यारा! वाढदिवशी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कापला...

Urvashi Rautela Gold Cake: अबब थाटच न्यारा! वाढदिवशी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कापला २४ कॅरेट सोन्याचा केक

Urvashi Rautela Gold Cake: अबब थाटच न्यारा! वाढदिवशी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कापला २४ कॅरेट सोन्याचा केक

[ad_1]

उर्वशीच्या पोस्टवर लोकांच्या मजेशीर कमेंट्स

उर्वशीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘हा केक खायचा आहे की, कापून परत ठेवायचा आहे?’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘ही खूपच शो ऑफ करते.’ हनी सिंह आणि उर्वशी रौतेला यांची मैत्री खूप जुनी आहे. पण, तो तिचा वाढदिवस इतका खास बनवेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments