Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रpimpri-chinchwad Crime : आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यातील...

pimpri-chinchwad Crime : आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील घटना

pimpri-chinchwad Crime : आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील घटना

[ad_1]

पोलिसांनी आरोपी पांडेला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने उदवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांच्या संशय बळावल्यावर त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. यावेळी त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी पांडे म्हणाला, माझ्याकडून अपघात झाला अन त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार, म्हणून मी मृतदेह पाषाणमध्ये फेकल्याचे स्पष्टीकरण त्याने दिलं. मग पोलिसांनी त्याने विश्वासात घेतलं अन घटनास्थळ गाठले. मात्र, पांडेने अपघाताचा बनाव रचल्याचं स्पष्ट झाले. त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं उघड झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments