Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशIndia's Longest Cable Bridge | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भारतातील सर्वात...

India’s Longest Cable Bridge | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भारतातील सर्वात लांब केबल ब्रिज ‘सुदर्शन सेतू’चं केलं उद्घाटन! | Navarashtra (नवराष्ट्र)

India’s Longest Cable Bridge  | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भारतातील सर्वात लांब केबल ब्रिज ‘सुदर्शन सेतू’चं केलं उद्घाटन! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भारतातील सर्वात लांब केबल ब्रिज ‘सुदर्शन सेतू’चं केलं उद्घाटन!

‘सुदर्शन सेतू’ हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे, जो गुजरातमधील ओखा मुख्य भूमी आणि बेट द्वारका बेटाला जोडतो. पूर्वी तो ‘सिग्नेचर ब्रिज’ म्हणून ओळखला जात होता.

जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मुंबईतील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा म्हणजेच ‘अटल सेतू’चं उद्घाटन केलं. 21.8 किमी लांबीचा हा पूल असून हा देशातील सर्वात लांब पूल आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी गुजरातमध्ये देशातील सर्वात लांब केबल-स्टेड ब्रिज (India’s Longest Cable Bridge) ‘सुदर्शन सेतू’चं (sudarsha setu) उद्घाटन केलं. हा  2.32 किमी लांबीचा पूल असून गुजरातमधील ओखा आणि बेट द्वारका यांना जोडणारा आहे. हा पूल आधी ‘सिग्नेचर ब्रिज’ म्हणून ओळखला जात होता, मात्र आता या पुलाचं नाव बदलून ‘सुदर्शन सेतू’ करण्यातं आलं आहे.

हे सुद्धा वाचा

बेट द्वारका हे द्वारका शहरापासून ३० किमी अंतरावर ओखा बंदराजवळील एक बेट आहे, जिथे भगवान कृष्णाचं प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे. ‘सुदर्शन सेतू’ हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे, जो गुजरातमधील ओखा मुख्य भूमी आणि बेट द्वारका बेटाला जोडतो.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments