उज्जैनमध्ये १००० हेक्टर क्षेत्रात लसणाचे उत्पादन घेतले जाते. बडनगर, नागदा, खाचरौद, घट्टिया तालुके लसूण पिकासाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या वर्षी १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले होते. यावेळी ४ पट अधिक दर मिळत आहे.